Breaking News

राज्यस्तरीय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालना शहरात रंगणार खो खोचा थरार

जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 व 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान जिल्हा परिषद …

Read More »

राज्यस्तरिय योग स्पर्धेत यश

जालना, प्रतिनीधी (दि.15) नुकत्याच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धा 2023 मध्ये *चि.कृष्णा भरत परदेशी* याने सुयश मिळविले. या स्पर्धेत राज्यभरातून अत्यंत मोठया प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. जालना येथील चि.कृष्णा परदेशी याने उत्तम कामगिरी करत रिध्मिक या योग प्रकारात राज्यात चौथा क्रमांक पटकावून घवघवीत यश …

Read More »

संगमेश्वर कॉलेजचे तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी – संगमेश्वर कॉलेजच्या दानिश शेख याची पंजाब येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली तसेच श्रेयस तळभंडारे व श्रुतिका चव्हाण यांची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सेबर प्रकारात महाराष्ट्र संघात निवड झाली या खेळाडूंना जिमखाना चेअरमन प्रा.आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष …

Read More »

कै.नानासाहेब पाटील विद्यालयाच्या मुलींची राज्यस्तरावर निवड

मुलांचा संघ विभागीय उपविजेता जालना/प्रतिनिधी – गेवराई जि.बीड येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय खो खो स्पर्धेत कै.नानासाहेब पाटील विद्यालयाचा वयोगट १७ (मुली) या संघाने प्रत्येक सामन्यात एक डाव आणि काही गुनाने एकतर्फी विजय संपादन केला. अंतिम सामना छ.संभाजी नगर(शहर) विरुद्ध जालना असा रंगला यात कर्णधार कु.अंजली शिंदे, कु. वैशाली वाघ, …

Read More »

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी :-  राज्यस्तरीय शालेय खो-खो व बेसबॉल स्पर्धां जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला-मुलींना निवासासह भोजनाची उत्तम सोय उपलब्ध करुन द्यावी तसेच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. राज्यस्तरीय शालेय …

Read More »

राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेत पुणे संघ सर्व साधारण सब ज्युनिअर गटात द्वितीय क्रमांकावर तर जुनिअर गटातून तृतीय क्रमांकावर

पुणे/प्रतिनिधी – 14 वी महाराष्ट्र राज्य ड्रॉप रो बॉल सब ज्युनियर व 13 जूनियर गट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी 08 ते 10 सप्टेंबर 2023 या कालावधीत न्यू इरा नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, नायगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये मुले सब ज्युनिअर गटात सिंगल वरद …

Read More »

जिल्हा डॉजबॉल ज्युनिअर मुला मुलींची निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – जालना जिल्हा डॉजबॉल असोसिएशन तर्फे शनिवार दिनांक 02 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा डॉज बॉल ज्युनिअर मुला मुलींची आयोजन करण्यात आले आहे ज्या मुला मुलींना सहभाग आहे घ्यायचा आहे अशा मुला-मुलींचा जन्म दिनांक01 जानेवारी 2005 च्या नंतरचा असावा. जालना जिल्ह्यातील परतुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जुनिअर डॉजबॉल स्पर्धेसाठी या निवड …

Read More »

न्यू पूना पब्लिक स्कूल चे साम्बो स्पर्धेत दैदिप्यमान यश

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) छत्रपती संभाजी नगर येथे तिसरी महाराष्ट्र राज्य स्तरीय साम्बो स्पोर्ट चॅंपियन शिप स्पर्धा नुकतीच पार पडली. १५९देशांतून या स्पर्धा दरवर्षी होतात. प्राधिकरण मधील सी बी एस ई ची प्रथितयश शाळा न्यू पूना पब्लिक स्कूल ची टीम शाळेतर्फे गेली होती. वय आणि वजन यावर झालेल्या स्पर्धेत …

Read More »

राज्यस्तरीय MPL 2023 व्हॉलीबॉल स्पर्धेत SRJ संघाला मिळाले द्वितीय पारितोषिक

जालना/प्रतिनिधी –  येथे दि. 19 व 20/08/2023 रोजी IPL च्या धर्तीवर आधारीत राज्यस्तरीय MPL 2023 व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी देशभरातील वेगवेगळ्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये महिला आणि पुरुष संघांचे वेगवेगळे सामने घेण्यात आले. या स्पर्धेतील वेगवेगळ्या सामन्यांमधून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून  SRJ संघाला …

Read More »

जालना जिल्हा जुनीअर गट ॲथलेटिक्स स्पर्धा निवड चाचणी चे आयोजन

जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य जुनीअर गट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 5 अक्टोबर 2023 पूर्वी होणार आहे त्या अनुषंगाने जालना जिल्ह्याची निवड चाचणी रविवार दिनांक 27/08/2023 रोजी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची), रेल्वे स्टेशन रोड, जालना या ठिकाणी सकाळी ठीक 8:00 वाजता ठेवण्यात आलेली आहे. ज्या मध्ये 20 …

Read More »
error: Content is protected !!