Breaking News

राज्यस्तरीय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

वरिष्ठ राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याचा संघ जाहीर

जालना/प्रतिनिधी – जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने वरिष्ठ राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, भक्त नगर,रेवगाव रोड, जालना येथे करण्यात आले होते. या निवड चाचणी स्पर्धेत जालना, बदनापूर, परतूर येथून स्पर्धक …

Read More »

राज्यस्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेत जालना जिल्हा प्रथम

जालना/प्रतिनिधी – परभणी जिल्हयातील सेलू येथे दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय मिनी व १५ वी वरिष्ठ गट जम्परोप अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत जालना जिल्हा संघातील नेर जि.प.प्रशालेतील खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून कोल्हापूर, मुंबई उपनगर, अमरावती, बुलढाणा, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, …

Read More »

नेटबॉलमध्ये धुळ्याच्या मुलींनी मारली बाजी

१६ वी राज्य ज्युनिअर नेटबॉल स्पर्धा- सांघिक सुवर्णपदकासह पटकविला विजेता चषक धुळे/प्रतिनिधी –  कोल्हापूर येथे नुकतीच १६ वी, राज्यस्तरीय ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा झाली. त्यात धुळे जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने बुलढाणा, औरंगाबाद, भंडारा, अहमदनगर व गोंदिया संघाना हरवून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदकासह चषक व सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले मुलींच्या संघात -कर्णधार-ऋतुजा आव्हाड …

Read More »

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यामाने ५ व ६ नोव्हेंबर रोजी १४ वर्षा खालील सब जुनीयर व कॅडीट ही स्पर्धा संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदरील स्पर्धेसाठी गायत्री लॉन अंबड़ चौफुली जालना, येथे दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी जिल्हा स्तरीय निवड चाचणी कराटे …

Read More »

जालना तायक्वॉदो संघ राज्य स्पर्धे करीता रवाना

जालना: तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या आयोजना मधे दिनांक 01 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील विभागीय क्रीड़ा संकुल येथे कनिष्ठ व वरिष्ठ मुले व मूली तायक्वॉदो स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा भारतीय ओलंपिक असोसिएशन व इंडिया तायक्वॉदो च्या देख रेख मधे होणार आहे या स्पर्धे …

Read More »

नाशिक राज्य ताँयक्वॉदो स्पर्धे करीता जालना जिल्हा संघ रवाना

जालना/प्रतिनिधी – नाशिक येथे दिनांक 28 ते 30 ऑगस्ट या दरम्यान आयोजित होत असलेल्या इंडिया ताँयक्वॉदो च्या देखरेखी मद्ये व ताँयक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या आयोजन मध्ये राज्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धे करीता जालना जिल्हा संघ हा नाशिक येथे रवाना झाला आहे हा संघ जालना जिल्हा च …

Read More »

राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत जालना संघ द्वितीय स्थानावर

भारत सरकार मान्यताप्राप्त 13 वी राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत जालना जिल्हाची जालना कुडो अकॅडमी ने राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात सेकंड क्रमांक पटकावला तसेच जालना कुडो अकॅडमी ने जालना जिल्ह्याचे नाव रोशन करून त्या मध्ये एकूण 28 पैकी 28 कुडो फायटर नि 28 मेडल मारून जालना जिल्हा गाजवला त्यामध्ये गोल्डमेडल,=9, सिल्वर मेडल …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार

मुंबई, दि. 24 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील द्रोणाचार्य, अर्जुन, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा भावपूर्ण सोहळा शनिवारी सायंकाळी मानकापूर क्रीडा स्टेडियममध्ये रंगला. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरला विविध क्रीडा प्रकारात वैभव प्राप्त करुन देणारे खेळाडू, प्रशिक्षक, वृत्त संकलन करणारे क्रीडा पत्रकार या सोहळ्याला …

Read More »

आपली संस्कृती टिकवताना स्थानिक संस्कृतीशी एकाकार व्हावे; महाराष्ट्रात मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 2 : भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकरुप झाले पाहिजे, तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे …

Read More »

संगीताची जाण समृद्ध करण्यासाठी ‘रागरंजन’ उपयुक्त – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. ४ : संगीत हे ईश्वरासोबत जोडले जाण्याचे एक प्रभावी माध्यम असून त्याची साधना केल्याने मानसिक स्वास्थही चांगले राहते. संगीतात ही नैसर्गिक क्षमता असल्यामुळे मुलांना बालपणापासून शारीरिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी संगीताची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीताचे आध्यात्मिक महात्म्य ‘रागरंजन’ या पुस्तकात अंतर्भूत असून या क्षेत्रात कारकीर्द घडविणाऱ्यांसाठी …

Read More »
error: Content is protected !!