Breaking News

राज्यस्तरीय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त हिंदी साहित्य अकादमीतर्फे मुंशी प्रेमचंद यांच्या कथांचे सादरीकरण

मुंबई, दि. 5 : राज्यात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  याअंतर्गत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई आणि रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय (स्वायत्त), घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवडक कथांचे सादरीकरण करण्यात आले. हिंदी भाषा आणि साहित्याच्या सर्वांगीण विकासासाठी या अकादमीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम …

Read More »

दुर्मिळ चित्र प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) :  भारतावर अनेक वर्ष इंग्रजांनी राज्य केले. त्यांच्याविरोधात अनेकांनी लढा देऊन देश स्वतंत्र केला. त्यांच्यामुळेच आपल्या देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होतो आहे.  त्याचाच भाग म्हणून देशातील स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ऐतिहासिक घटनांची मांडणी चित्र प्रदर्शनातून पहावयास मिळते आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. या दुर्मिळ अशा  चित्र …

Read More »

देशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.१५: देशातील युवा वर्ग विज्ञान, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रामध्ये आपली विजयपताका फडकवेल असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या युवा संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केला. युवा संकल्प अभियान आणि तसेच या अभियानांतर्गत राष्ट्रध्वजासोबत छायाचित्रांचा संग्रह अपलोड करण्याच्या गिनिज विश्व विक्रमाची …

Read More »

रोल बॉल स्केटिंग स्पर्धांमध्ये जालना चे यश

जालना -प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोल बॉल राज्यस्तरीय स्पर्धा , दिनांक  20 मार्च 2022 रोजी या दोन दिवसांसाठी महेश विद्यालय पुणे ,  या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती .  या स्पर्धेत जालना रोल बॉल असोसिएशनच्या खेळाडू शिवाजी सोनवणे इब्राहीम सिद्दिकी  समर्थ काकडे रुग्वेद साखरे, अर्जुन …

Read More »

रोहिलागड येथे केंद्रस्तरीय गुणवता कक्षाची बैठक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न

रोहिलागड (प्रतिनिधी) तालुका अंबड येथे मूलभूत साक्षरता व अंकज्ञान अभियानांतर्गत अध्ययन स्तर निश्चिती टप्पा क्रमांक 1 मध्ये अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲक्शन प्लॅन करण्यासाठी व जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठकीत केंद्राची सादरीकरण करण्यासाठी दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी येथिल केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे  यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला …

Read More »

राज्यस्तरीय फील्ड आर्चरी स्पर्धेत प्रज्वल व स्वराली देशमुख यांची चमकदार कामगिरी

जालना : जालन्यातील क्रिडा संकुलावर पार पडलेल्या राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत येथील ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कुलच्या प्रज्वल  बाळासाहेब देशमुख व स्वराली बाळासाहेब देशमुख यांनी चमकदार कामगिरी केली आहे. प्रज्वल देशमुख याने १० मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांक पटवकला असून स्वराली बाळासाहेब देशमुख हिने १२ मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्डमेडल प्राप्त केले आहे. …

Read More »

राज्यस्तरीय टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ना. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

जालना/प्रतिनीधी – टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशन यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे आयोजीत 18 व्या सब ज्युनीयर राज्यस्तरीय टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनीक आरोग्यमंत्री तथा पालक मंत्री जालना जिल्हा ना. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते उत्साहात …

Read More »
error: Content is protected !!