Breaking News

राष्ट्रीय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

सेपाक टाकराच्या पहिल्या राष्ट्रीय खेळाडुचा सत्कार

जालना/प्रतिनीधी – सेपाक टाकरा  फेडरेशन ऑफ इंडीयाच्या वतीने 26 व्या सबज्युनीयर राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच दावनगीरी कर्नाटक या ठिकाणी संपन्न झाल्या असुन यात महाराष्ट्राचा संघ सहभागी होवुन चौथ्या स्थानावर राहीला. या महाराष्ट्र संघात जालना जिल्ह्याचा सेपाक टाकरा खेळाडु मोहीत परमेश्‍वर मोरे सहभागी झाला होता. त्याने महाराष्टाच्या संघात राहुन राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट …

Read More »

खेळाडुंनी खेळाकडे करीअर म्हणुन पहावे – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना / प्रतिनीधी –  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीरास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी …

Read More »

प्रा.खुशाल देशमुख यांची महाराष्ट्र संघाचा व्यवस्थापक म्हणून निवड

चाळीसगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आधिपक्त्या खाली महाराष्ट्र शालेय हॅन्डबॉल 14 वर्षा खालील (मुले व मुली) संघ हा नई दिल्ली येथे दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धे साठी सहभागी होणार आहेत हा संघ सिन्नर नाशिक येथे झालेल्या …

Read More »

पेथियंस गेम्सच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र इंडियाका संघ दिल्ली येथे रवाना

नांदेड / प्रतिनिधी – त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे 19 ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान प्राचीन ग्रीक पायथियन गेम्सचे पुनरुज्जीवन करून, 1 ली पायथियन गेम्स महोत्सव 1630 वर्षानंतर इतिहास प्रथमच होत आहेत. या मध्ये संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आणि मार्शल आर्ट विविध खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यामध्ये …

Read More »

राष्ट्रीय शालेय भालाफेक स्पर्धेत निवड झालेल्या ऋतुजा पवारचा सत्कार

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर – विसापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा (19 वर्षे वयोगटातील) भालाफेक या मैदानी क्रीडा प्रकारात श्रीमती जे.बी.के. विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी …

Read More »

क्रीडा प्रबोधिनीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड

वैष्णवी सोनटक्केची खो-खोत तर मोनिका पवारची कबड्डीत निवड जालना- येथील जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील खो-खो व कबड्डी संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर खो-खो स्पर्धेत निवड होणारी वैष्णवी बळीराम सोनटक्के ही जालना जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. जालना शहरातील जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या मैदानावर गत सप्ताहात …

Read More »

राष्ट्रीय जम्परोप क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम

सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारतात ठरले अव्वल 08 सुवर्ण,02 रौप्य व 01 कास्य पदकांची कमाई प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 20 व्या राष्ट्रीय ज्युनिअर जम्परोप अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकून भारतात प्रथम येण्याचा मान मिळविला. मागील अनेक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांक पटकवत …

Read More »

32 व्या राष्ट्रीय महिला ओपन आट्यापाट्या स्पर्धेत पाँडिचेरी विजयी तर महाराष्ट्र उपविजयी

प्रतिनिधी – दि. 26 ते 30 नोहेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय नेहरू स्टेडियम चेन्नई तामिळनाडू येथे 32 वी महिला आट्यापाट्या स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत विस राज्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पॉंडिचेरी राज्याने प्रथम तर महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.     महाराष्ट्र संघामध्ये प्राची चटप (भंडारा), वंशिका अनिल 32 व्या राष्ट्रीय …

Read More »

राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघामध्ये जालन्याचे खेळाडू चमकले

जालना/प्रतिनिधी  – जम्मु-काश्मीर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघामध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या जालना जिल्ह्याचे 3 खेळाडूंनी वैयक्तिक तिसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादीत केले. 04 नोव्हेंबर ते 06 नोव्हेंबर 2023 रोजी जम्मु कश्मीर येथील मौलाना आझाद स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल मध्ये जालना शहरातीलतीन खेळाडूंनी राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल मध्ये …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनीगोल्फ खेळाडूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

नागपूर दि. 19 : पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनीगोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर,  सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन …

Read More »
error: Content is protected !!