Breaking News

विद्यापीठ स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा धनुर्धारी संघ रवाना

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धनुर्विद्या पुरुष व महिला संघ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी आज रोजी रवाना झाला आहे. गुरु काशी विद्यापीठ, भतींडा पंजाब येथे दिनांक १७ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या पुरुष/ महिला स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार …

Read More »

‘युवकांनी धर्नुविद्या खेळाकडे वळावे.’ – महेश सारस्वत

जेईएस महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन धर्नुविद्या स्पर्धा  जालना/प्रतिनिधी-  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व जेईएस महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन धर्नुविद्या स्पर्धा चे जेईएस महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धांचे उद्घाटक जालना जिल्हा भीष्म धर्नुविद्या संघटनेचे अध्यक्ष महेश सारस्वत होते , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री होते …

Read More »

जालना पुलिस दलातील आर्य यांची प्रमुख पंच पदी निवड

जालना: दिनांक 17 ऑक्टोम्बर ते 18 ऑक्टोम्बर दरम्यान श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यपिठ अंतर्गत होणाऱ्या विद्यापिठ तायक्वॉदो स्पर्धे करीता स्पर्धा च्या मुख्य पंच म्हणून जालना येथील पुलिस दलात कार्यारत असलेले क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जालना जिल्हा उत्कृष्ट क्रीड़ा मार्गदर्शक पुरस्कृत अंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच …

Read More »

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा ; निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे  पथसंचलन  झाले. या कार्यक्रमास  महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ.निरुपमा …

Read More »

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा; जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण

वाशिम, दि. 15 (जिमाका) : १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारत येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता अमृत महोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या …

Read More »

जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार – जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

बुलडाणा, दि. 15 : जिल्‍ह्यात ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वन पर्यटनाची स्थळे आहेत. पर्यटनात लाभलेली ही वैविध्यता जिल्ह्याला संपन्न बनवू शकते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडला. यावेळी आमदार …

Read More »

जिल्हा कारागृहात प्रबोधन, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक कार्यक्रम

वर्धा, दि.१४ : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिंसाठी “जीवन गाणे गातच जावे” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमातून सदर कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पोलीस दलाच्या दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद

जालना – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त   जालना  जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या अमृत महोत्सवी दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जालनावासियांसाठी ही दौड लक्षवेधी ठरली. राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 3 येथील मेन गेटवरुन अमृत महोत्सवी दौडला सकाळी प्रारंभ झाला. या दौडचा शुभारंभ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांनी हिरवी …

Read More »

मत्स्योदरी विधी महाविद्यालयाची भव्य तिरंगा रॅली

जालना – आझादी का अमृतमहोत्सव निमित्त येथील मत्स्योदरी विधी महाविद्यालयाच्यावतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. मत्स्योदरी विधी महाविद्यालय येथून प्राचार्या तरन्नुम शेख मॅम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सदर रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून होत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचली. याठिकाणी प्राचार्या तरन्नुम शेख यांनी विद्यार्थ्यांना …

Read More »

देवगिरी ईग्लीश स्कुलचे दोन विद्यार्थी स्कालरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल सत्कार

जालना/प्रतिनिधी – येथील देवगिरी विद्या प्रतिष्ठाण संचलीत देवगिरी ईग्लीश स्कुल जालनाचे दोन विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमीक शिष्यवृत्ती परीक्षेत पास होवुन स्कॉलरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल शाळेच्या वतीने अवधेश दशरथ शिराळे व सायली फलटणकर या दोघांचा शाळेच्या मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी व प्रशासकीय अधिकारी …

Read More »
error: Content is protected !!