Breaking News

विद्यापीठ स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रभात फेरी संपन्न

जालना, :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यासाठी आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता युवा वर्गामध्ये एचआयव्ही-एड्स विषयी जनजागृती व्हावी याकरीता प्रभात फेरीचे (रॅली) आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून करण्यात आले होते. एचआयव्ही,एड्स विषयी जागतिक …

Read More »

महाराष्ट्र माहाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, अंबड येथे जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेचा उपक्रम

जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्रात यशस्वी अकॅडमी फोर स्किल्स संस्थेच्या वतीने  जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त प्रा. जगदीश पिंगळे यांचे “कौशल्य प्रशिक्षणातील करियर संधी” या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सदर  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख जगन्नाथ हल्याळ यांनी …

Read More »

राष्ट्रीय सेवा योजना संस्कार देण्याचे काम करते.   शिबीर समारोप – प्रा डॉ सोमिनाथ खाडे

जालना ( )- आजच्या महाविद्यालयीन तरुण पिढीला रा से यो शिबिरामधून राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण मिळते. तसेच आपणही समाजाचे देणे लागतो हा विचार मिळून युवकांना चांगले संस्कार देण्याचे काम अशा शिबिराच्या माध्यमातून होताना दिसून येते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा डॉ सोमिनाथ खाडे यानी केले.       …

Read More »
error: Content is protected !!