Breaking News

शालेय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विष्णू चव्हाण तृतीय 

जालना/ प्रतिनीधी – सातारा येथे झालेले राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पार्थ सैनिकी शाळा खरपुडी येथील विष्णू चव्हाण वजन गट 80 किलो खालील स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावल्या बद्दल पार्थ सैनिकी शाळेचे अध्यक्ष माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्रशासकीय अधिकारी बी आर गायकवाड, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राहुल भालेकर, …

Read More »

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक

जालना/प्रतिनिधि :- दि 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र द्वारा आयोजित 68 व्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुले व मुली दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळी करत सुवर्णपदक संपादन केले आहे. सदर 19 वर्षेआतील मुली संघात जिजाऊ ज्युनिअर कॉलेज, सेलगाव ता. बदनापूर जि जालना …

Read More »

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत पार्थ सैनिकी शाळेचे घवघवीत यश

जालना/ प्रतिनिधी-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आज पार्थ सैनिकी शाळेच्या सतरा वर्षाखालील मुलाच्या संघाने बदनापूर संघाचा पराभव करत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात पार्थ सैनिकी शाळेच्या संघाने अवघे …

Read More »

खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा विभाग सदैव तत्पर – जिल्हा क्रीडाधिकारी विद्यागर यांची ग्वाही

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन जालना/ प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये प्रतिभा असून ते नक्कीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जालन्याचा नावलोकिक करणार याची खात्री असून खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा विभाग सदैव तत्पर असल्याची ग्वाही जिल्हा क्रीडाधिकारी विद्यागर यांनी दिली. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचलनालय …

Read More »

तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत आमची शाळा खरपुडीचे घवघवीत यश

जालना/प्रतिनिधि – दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत आमची शाळा खरपुडी येथील खेळाडू अक्षरा भानुसे ,कोमल धुमाळ ,राजनंदिनी जाधव, मयुरी ढवळे, शितल उगले ,गौरी देशमुख ,ईश्वरी लोखंडे, शुभांगी खडके, युवराज आनंदे यांनी सदरील स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी …

Read More »

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा खरपुडी येथे उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनिधि – जालना येथून जवळच असलेल्या खरपुडी येथे क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना, जालना जिल्हा मल्लखांब असोसिएशन व आमची शाळा गुरुकुल निवासी माध्यमिक विद्यालय खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी …

Read More »

खेळाडुंनी खेळाकडे करीअर म्हणुन पहावे – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना / प्रतिनीधी –  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीरास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी …

Read More »

प्रा.खुशाल देशमुख यांची महाराष्ट्र संघाचा व्यवस्थापक म्हणून निवड

चाळीसगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आधिपक्त्या खाली महाराष्ट्र शालेय हॅन्डबॉल 14 वर्षा खालील (मुले व मुली) संघ हा नई दिल्ली येथे दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धे साठी सहभागी होणार आहेत हा संघ सिन्नर नाशिक येथे झालेल्या …

Read More »

अँग्लो उर्दू हायस्कूलचा संघ शालेय राज्यस्तर सेपक टकारॉ स्पर्धेत राज्यात सलग दुसऱ्यांदा विजयी

जळगाव/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर,द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय सेपक टकारॉ स्पर्धा ३ ते ६ डिसेंबर या तारखेला आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या राज्यस्तरीय सेपक टकारॉ स्पर्धेत एम. ए. आर अँग्लो उर्दू हायस्कूलच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या …

Read More »

जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात

बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक – अरविंद देशमुख जालना/प्रतिनिधी – शिक्षणाबरोबरच बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक आहेत, असे प्रतिपादन तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी येथे केले. मैदानी खेळ खेळून स्वतःला व बुद्धीला विकसित करावे – गाजरे      यावेळी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे …

Read More »
error: Content is protected !!