Breaking News

शालेय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

अंबड येथे 21 ऑगस्ट रोजी क्रीडा शिक्षकांची बैठक

अंबड प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023 24 तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्याकरिता दिनांक 21 ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय अंबड येथे क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी …

Read More »

आज मंठा येथे क्रीडा शिक्षकांची बैठक उत्साह संपन्न

मंठा/प्रतिनिधी – गटसाधन केंद्र मंठा येथे क्रीडा शिक्षकांची व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशी मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री अशोक सोळंके साहेब, गट समन्वयक के जी राठोड, मंठा तालुका क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ,प्रा रमेश शिंदे यासह मंठा तालुक्यातील क्रीडा शिक्षक व …

Read More »

जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात

जालना/ प्रतिनिधी – जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 या स्पर्धेची सुरुवात आज दि. 03 ऑगस्ट 2023 पासून झालेली आहे. 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुलीच्या सामन्याच्या उद्घाटन आज रोजी सकाळी 10 : 00 जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी प्रगती लायन्स क्लबचे चेअरमन …

Read More »

जालना येथे राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन खेळाडुंनी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाचा नावलौकिक वाढवावा — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना, दि. 14 (जिमाका) :- खेळाडुंनी सांघिक भावनेने खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन विजय संपादन करावा. तसेच भविष्यात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या …

Read More »

15 नोव्हेंबर पासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

जालना, दि.27 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या वर्षात कोरोना – 19 महामारी नंतर प्रथमच तालुकास्तर, जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू …

Read More »

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण नवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह …

Read More »

स्वातंत्र्य संग्रामातील 1857 ते 1947 कालखंडाच्या दुर्मिळ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

स्वातंत्र्य काळातील इतिहास युवकांना प्रेरणादायी- खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम सोलापूर, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्यसेनानींनी कुटुंबाचा त्याग केला. कठोर कष्ट घेतले, स्वत:चे बलिदान दिले. त्यांचा स्वातंत्र्य काळातील इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वारसा स्थळ रॅली

सोलापूर,  : जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित शनिवारी (दि.13) सकाळी 7.30 वाजता वारसा स्थळ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वयक चारुशिला देशमुख यांनी झेंडा दाखवून केला. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. वारसा स्थळ रॅलीमध्ये राष्ट्रीय खेळाडू, स्काऊट …

Read More »

राष्ट्रगीताचे समूह गायन ही विश्वविक्रमाची एक संधी! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 14: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सव सुरू आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१  या वेळेत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने, सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सुरू असून …

Read More »

महासंवाद भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात ; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत उत्साहात सोहळा झाला. प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. महसुल भवनात चहापानाचा कार्यक्रम …

Read More »
error: Content is protected !!