Breaking News

शालेय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Site logo image महासंवाद निरोगी शरीरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ, दिनांक 15 ऑगस्ट, जीमाका :-  आपले पूर्वज आणि वडीलधारी मंडळी रानभाज्याचे महत्व जाणत होते.  मात्र आजच्या पिढीला रानभाज्यांची ओळखही नाही. शरीरातील विविध आजार दूर करण्याचे औषधी गुण रानभाज्यांमध्ये आहेत, प्रचंड पौष्टिक तत्व शरीराला यातून मिळतात. निरोगी शरिरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यासाधारण असून नागरिकांनी  रानभाज्यांची ओळख आणि त्यातील पोषक तत्वांची माहिती करुन …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्केटींग रॅली संपन्न

जालना /प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना रोलर स्केटिंग असोसिएशन  तर्फे 15 किलोमीटर तिरंगा फडकवत स्केटिंग वर धावले. 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून समुद्री महामार्गवर स्केटीग खेळांडू प्रांजल पाचफुले, विधी बियाणी, जानवी खांडेकर, देवेश अग्रवाल, मोहम्मद कैफ, रिदान सांबरे, वेदांत बियाणी, इब्राहिम सिद्दीकी यांनी आपल्या हातामध्ये तिरंगा घेऊन तब्बल …

Read More »

शाहिद एहसान जाफरी मेमो.ऊर्दू हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय युथ दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ह्यूमन चाइल्ड वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 शुक्रवार रोजी शहिद अहेसान जाफरी मेमोरियल हायस्कूल चंदनझीरा शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय युथ दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी भाषण,गीत गायन सादर केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त चंदनझीरा, सुंदर नगर परिसरामध्ये …

Read More »

जिल्हास्तर जवाहरलाल नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेचे आयोजन दि. 12 ते 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत एस.आर.पी.एफ. बल गट क्र. 3 येथे करण्यात येत आहे. सर्व शाळांना आवाहन करण्यात …

Read More »

विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 26 पासून

बक्षीस वितरण करताना

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने दिनांक 26 जुलै 2022 पासून विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे करण्यात आले आहे

Read More »
error: Content is protected !!