Breaking News

शैक्षणिक

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालना शहर म.न.पा. मुर्गी तलाव शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका अख्तर जहाँ कुरैशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवले. मुख्याध्यापकाची भूमिका मारिया आरिफ शेख यांनी,पोषण आहार मदतनीसची भूमिका शाहीन …

Read More »

जालना समाजकार्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी – दि.23/08/2023 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचलित जालना समाजकार्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के हे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम प्राचार्य डॉ.राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले …

Read More »

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

कर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी – मी शाळेत असताना मला अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय जडली त्यामुळे चालू घडामोडी सह महत्वाची माहिती मिळण्यास मदत झाली. त्याचबरोबर मला सर्व जाती धर्माचे मित्र असल्यामुळे मला समतेची शिकवण मिळाली.पुणे येथे पदवी शिक्षण घेत असताना आर्मी ,एन.डी.ए मध्ये जाण्याचा माझा कल …

Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेत शांतिनिकेतन विद्यामंदिरचे यश !

जालना, प्रतिनिधी (दि.14) येथील संभाजीनगर प्रभागातील समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ जालना संचलित शांतिनिकेतन विद्यामंदिर संभाजीनगर जालना या शाळेतील विद्यार्थ्यांनी सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनिकेत गजानन मोरे व निशांत संतोष मोगले तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गौरी विलास राऊत व श्रुती गणेश सुलाखे यांनी जालना जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत …

Read More »
error: Content is protected !!