Breaking News

सांस्कृतिक

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

ज्ञानतिर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वखारी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधि – ज्ञानतिर्थ इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज वखारी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रगतशील शेतकरी काशिनाथ खैरे, बाबुराव जाधव,संस्थेचे अध्यक्ष भगवानराव खैरे ,संस्थेचे सचिव अण्णाभाऊ भालमोडे,यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबसाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी मुलांनी देशभकीपर गीतावर डान्स , …

Read More »

शिवजी माध्यमिक विद्यालय जांबसमर्थ स्नेहमिलन मेळावा सपन्न

घनसावंगी/प्रतिनिधी – तालुक्यातील शिवजी माध्यमिक विद्यालय जांबसमर्थ येथे 2002 च्या 10 वी च्या माजी विद्यार्थांचा आनंदात भेटि गाठी होऊन स्नेह मेळावा सपन्न,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मोरे सर उपस्थित होते, गेट-टुगेदर साठी रामेश्वर तांगड़े , बबलू भैया, परमेश्वर आर्दड यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रचे नियोजन केले, बऱ्याच विद्यार्थांनी आपली मनोगत व्यक्त केली, ऋणानुबंधनाच्या …

Read More »

जिल्ह्यातील नृत्य दिग्दर्शकांच्या बैठकीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – जालना पिथीयन कॉन्सील व कला क्रीडा दूत फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त जानेवारी महिन्याच्या शेवटी आयोजीत होणार्‍या जालना डान्स फे स्टीवल च्या आयोजन व नियोजना करीता जालना जिल्ह्यातील सर्व नृत्य दिग्दर्शक (डान्स कोरीओग्राफर) यांच्या बैठकीचे आयोजन दि. 31 डिसेंबर 2023 रवीवार रोजी दुपारी 12 वा. …

Read More »

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 रोजी महाकवी सुब्रमण्यम यांच्या जयंतीनिमित्त भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भाषेचे सौंदर्य, तिची विविधता, विविधतेतून एकता याचा आनंद घेण्यासाठी भारतीय भाषा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध भाषेतून गीत व कविता सादर केले. प्रश्नमंजुषाचे आयोजन …

Read More »

जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साहात सुरूवात

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परीषद जालना व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 ते 10 डिसेंबर 2023 दरम्यान नुतन महाविद्यालय, जालना येथे आयोजित जिल्हास्तर युवा …

Read More »

प्रधिकरणात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी शाम रंगतदार

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) दि 18 नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता निगडी प्राधिकरण येथे मनोहर वाढोकर सभागृहात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी श्याम हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला.पिंपरी विधानसभा शिवसेना संघटिका सौ सरिता साने यांनी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्यार का मौसम अशी थीम …

Read More »

“पावसाच्या सरीत बहरल्या शब्द सरी” काव्य मैफिल संपन्न

मेढा (जि सातारा) -(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन पुणे आणि विरंगुळा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था (मेढा जि सातारा) संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या काव्य मैफिलीत रसिकांची मने चिंबचिंब झाली. कवि संमेलनाच्या अध्यक्षपदी विलास वरे ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य विद्यापीठात अभ्यासक्रमात कविता असणारे कवी होते.प्रमुख पाहुण्या दीपिका कटरे, जयकुमार खरात, सखी …

Read More »

“रत्न गीतार्या” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

धायरी, पुणे-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) रेल्वे मध्ये नोकरी करताना दौंड येथील नेने चाळीत राहिलेले गोपाळ शंकर वैद्य( अक्कलकोटकर )यांनी भगवतगीतेचा आर्यावृत्तामध्ये केलेला भावानुवाद रत्नगीतार्या नावाने त्यांचे सुपुत्र सेवानिवृत्त स्टेशन मास्तर श्री किशोर वैद्य यांनी प्रकाशित केला. सिल्व्हर पेटल्स धायरी येथील सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन माजी बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्ष, समिक्षक, संत साहित्य …

Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

निगडी,प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) बुधवार दि.६ सप्टेंबर २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून ” रासलीला ” या विषयावर श्रीमती संध्या कोल्हटकर यांचा अध्यात्मिक कार्यक्रम कॅप्टन कदम सभागृह येथे झाला. लहान थोर, भोगी,योगी या सर्वांनाच प्रिय असणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांनी केलेल्या, घडवून आणलेल्या अनेक लीला, आणि …

Read More »

मन प्रसन्न करणारी हिंदू संस्कृती – डॉ.संजय उपाध्ये

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) मन प्रसन्न करणारी सनातन हिंदू ही एकमेव संस्कृती आहे. या संस्कृतीला संस्थापक नाही. ठरवून दिलेला एक धर्मग्रंथ नाही. वर्षानूवर्षे धर्म ग्रंथावर अनेकजण आपली मते मांडतात. नवीन पुस्तके काढतात. असे अन्न संस्कृतीत होत नाही. त्यामुळे बदलत्या जगानुसार बदलणारी हिंदू सनातन संस्कृती आहे. मन प्रसन्न करणारी हिंदू …

Read More »
error: Content is protected !!