Breaking News

सांस्कृतिक

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

दि हॅपी फिट प्री स्कूल तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

यमुनानगर निगडी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) १५ ऑगस्ट २०२३ रोजी द हॅपी फिट प्री स्कूल तर्फे यमुना नगर निगडी येथे ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. मुलांनी यावेळी ट्राय कलर मध्ये पेहराव केला होता. शाळेच्या प्रिन्सिपल सौ पूजा प्रशांत शिर्के यांनी झेंडावंदन करून मुलांना आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे थोडक्यात …

Read More »

श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा भाविकांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा- शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना, दि.18 शहरातील काद्राबाद भागातील उतारगल्ली येथे शिवसेना शहर प्रमूख दुर्गेश काठोटीवाले व काठोटीवाले परिवाराच्या वतीने दिनांक 25 ते 31 जुलै 2023 या कालावधीत पं.मनोज महाराज गौड यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे स्तंभपूजन पं.मनोज महाराज गौड व शिवसेना जिल्हाप्रमुख …

Read More »

न.प.मुर्गी तलाव शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील नगर परिषदेच्या शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती’सामाजिक न्याय दिन ‘ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाहू महाराज यांच्या प्रतिमेस विद्या जगनाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती अख्तर जहाँ कुरैशी यांनी शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. …

Read More »

आषाढी वारीत रंगले साहित्य सम्राट चे कविसंमेलन

रामटेकडी, हडपसर पुणे-(प्रतिनिधी) साहित्य सम्राट या संस्थेने सालाबादप्रमाणे वारीमध्ये १६८ वे कविसंमेलन राज्य राखीव पोलीस गट क्र.२(एस.आर.पी.ग्रुप नं. २ )हडपसर मध्ये आयोजित केले होते. शिवमंदिरात ह.भ.प.बडदे महाराज यांच्या दिंडीमध्ये डॉ.जयवंत अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले.अवघाची संसार सुखाचा करीन या संत वचनाला आत्मसात करीत जीवनाचा आंनद घेऊन आपण सगळे पांडुरंगाच्या …

Read More »

“ती भंगली मने आज फाटके आभाळ ” साहित्य सम्राट कवी विनोद अष्टुळ

हडपसर, पुणे-(प्रतिनिधी) “शब्द, साहित्य आणि समाज यांना जोपासण्याची, संवर्धन करण्याची आणि योग्य दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी कवी आणि साहित्यिकांची आहे. आज तरुण सुज्ञान, स्व:कर्म आणि सुभक्ती या पासून कोसो दूर गेलेला आहे. त्यामुळे साहित्यातून सत्यशोधक विचारांचा जागर सातत्याने होणे आवश्यक आहे. कवी,गझलकारांनी अतिजलद प्रसिद्धीमागे न धावता, व्याकरणाचा बाऊ न करता …

Read More »

जाणीव प्रकाशन, नवी मुंबई चा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

वाशी, नवी मुंबई (प्रतिनिधी) – दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी योगविद्या, सेक्टर ९, वाशी येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. जाणीव प्रकाशन, कोकण मराठी साहित्य परिषद, आगरी विकास साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार श्री. ए. के. शेख होते. नाटककार, कादंबरीकार, कवी …

Read More »

गीतरामायणाधारित नृत्य रचना सादरीकरण

निगडी प्राधिकरण-(प्रतिनिधी) – श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने निगडी व चिंचवड येथील राम मंदिरात दिनांक 25 मार्च शनिवार व दिनांक 30 मार्च गुरुवार या दोन दिवशी ” गीत रामायण गाण्यांवर नृत्य रचना” हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला . ” झंकार कथक नृत्य अकादमी ” या निगडी प्राधिकरण मधील नृत्य वर्गाच्या संचालिका …

Read More »

लोकसंस्कृतीतील स्त्री साहित्य कृषीसंस्कृतीशी निगडीत – स्वयंसिद्धा व गझलपुष्पच्या वतीने महिला दिन साजरा

चिंचवड-(प्रतिनिधी) – प्रतिभा महाविद्यालय सभागृहात स्वयंसिद्धा आणि गझल पुष्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. लोकसंस्कृतीची व्याप्ती फार मोठी आहे. लोकसाहित्य हे कृषीसंस्कृतीशी जोडलेले आहे. या संस्कृतीत स्त्री साहित्य विपुल प्रमाणात आहे. या साहित्यात तिचा गोतावळा, निसर्ग, सणवार, उत्सव यावर भर दिसतो. हे साहित्य ओवी, गीते यात …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी अभिवादन कार्यक्रम संपन्न

(प्रतिनिधी)- ‘ने मजशी ने परत मातृभूमिला सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते जयोस्तुते , हे हिंदु नृसिंहो प्रभो शिवाजीराजा, जयदेव जयदेव जय जय शिवराया अशा अनेक तात्यारावांच्या लेखणीतून साकारलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने जमलेल्या श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उमटले, उपस्थितांना स्फुर्ती मिळाली. प्राधिकरणातील सावरकर सदन मध्ये झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी अभिवादन कार्यक्रमात संस्कार भारती संगीत …

Read More »

इक़बाल टीपू आज़ाद यांच्यावर घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेत सर्वांनी सहभाग घ्यावा काज़ी मुशाहेद सर

बीड प्रतिनिधि: देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद स्वर्ण महोत्सव साजरा होत आहे या तिन्ही महान स्वतंत्रता सेनानी यांच्या जयंती निमित्त लोकसेना संघटना व शहीद टीपू सुलतान उत्सव समितीच्या वतीने इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव विविध सांस्कृतिक व सामाजिक …

Read More »
error: Content is protected !!