Breaking News

सामाजिक

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

म.न.पा. मुर्गी तलाव शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात

जालना/प्रतिनिधी –  येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रिजवाना जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांच्या शिक्षकांकडून चॉकलेट्स देऊन स्वागत करण्यात आले, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. पालकांचे ही …

Read More »

म.न.पा. मुर्गी तलाव शाळेत गणित दिन विविध उपक्रमांनी साजरा

जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती ‘गणित दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.या प्रसंगी गणित प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. संख्या लेखन वाचन, गणित कोडी, कूट प्रश्न, गणित विषयी गाणी, बडबड गीत, भौमितिक आकार कट आउट, गणितीय शैक्षणिक साहित्य तयार करणे, इत्यादी उपक्रम सुरू …

Read More »

पांडुरंग डोंगरे यांना ‘मिलेनियर ऑफ फार्मर अवॉर्ड’ नवी दिल्ली येथे प्रदान

जालना/ प्रतिनिधी – भारतीय कृषी अनुसंधान संशोधन संस्था,पुसा, नवी दिल्ली येथे तीन दिवसीय कृषी जागरण अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील कृषी सेमिनार संपन्न झाला, कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे राज्यपाल आचार्यजी देवव्रत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात भारतातील उत्कृष्ट प्रगतशील शेतक-यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र …

Read More »

आगामी लोकसभा निवडणूक ठरवणार धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य – डॉ. कुमार सप्तर्षी

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) पुणे विक्रमी चारशेव्या व्याख्यानमालेत झाले प्रभावी विचारमंथन. व्याख्यानमाला हा वैचारिक मंथनासाठी उपयुक्त उपक्रम आहे. त्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील असतात. सलग ४०० व्याख्याने आयोजित करण्याचे काम हा विक्रमच म्हणावा लागेल. असा कार्यक्रम पुण्यात नुकताच पार पडला. ४०० वे व्याख्यान पुष्प गुंफले गेले. दलित स्वयंसेवक संघ …

Read More »

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

कर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी – मी शाळेत असताना मला अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय जडली त्यामुळे चालू घडामोडी सह महत्वाची माहिती मिळण्यास मदत झाली. त्याचबरोबर मला सर्व जाती धर्माचे मित्र असल्यामुळे मला समतेची शिकवण मिळाली.पुणे येथे पदवी शिक्षण घेत असताना आर्मी ,एन.डी.ए मध्ये जाण्याचा माझा कल …

Read More »

संकटग्रस्त महिलांचा आधार म्हणजे सखी सेंटर…. वनिता पिंपळे.

जालना/प्रतिनिधी – संकटग्रस्त महिलांना तत्काळ आधार , निवारा, उपचार आणि समुपदेशन देण्यासाठी जालना जिल्ह्यात जालना जिल्हा शासकीय रुग्णालय  परिसरामध्ये असलेले सखी वन स्टॉप सेंटर हे  संकटग्रस्त महिलांसाठी महत्वाचा आधार ठरले आहे असे मत  सेंटर प्रमुख  प्रशासक वनिता पिंपळे यांनी व्यक्त केले. सखी सेंटर मार्फत 2019 पासून 500 पेक्षा जास्त महिलांना …

Read More »

वुई द चेंज या संस्थेच्या वतीने मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण संपन्न

जालना/प्रतिनिधी :- महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी हा महत्वाचा व संवेदनाशील विषय आहे.या विषयावर सखोल आणि शास्त्रीय पध्दतीने प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात गैरसमज दुर करण्यासाठी वुई द चेंज,नई दिल्ली येथील सामाजिक संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन देशभरात विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून,आशा वर्कर,आंगणवाडी सेविका महिला,युवक,युवती यांना मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षित …

Read More »

समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

जालना/ प्रतिनिधी – दि.18 जुलै 2023 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचलित जालना समाजकार्य महाविद्यालय, जालना येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना स्मृती दिनाच्या निमीत्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के हे उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ …

Read More »

श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा भाविकांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा- शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना, दि.18 शहरातील काद्राबाद भागातील उतारगल्ली येथे शिवसेना शहर प्रमूख दुर्गेश काठोटीवाले व काठोटीवाले परिवाराच्या वतीने दिनांक 25 ते 31 जुलै 2023 या कालावधीत पं.मनोज महाराज गौड यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे स्तंभपूजन पं.मनोज महाराज गौड व शिवसेना जिल्हाप्रमुख …

Read More »

लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार प्रदान

बीड /प्रतिनिधि : बीड येथील कोहिनूर लाँस येथे दैनिक दिव्यवार्ता व सा. कश्मकश यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार 12 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथे भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पड़ला. या पुरस्कार सोहळयात लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास अनिसोद्दीन इनामदार यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुस्लिम आरक्षण …

Read More »
error: Content is protected !!