Breaking News

सामाजिक

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

न.प.मुर्गी तलाव शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील नगर परिषदेच्या शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती’सामाजिक न्याय दिन ‘ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाहू महाराज यांच्या प्रतिमेस विद्या जगनाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती अख्तर जहाँ कुरैशी यांनी शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. …

Read More »

राणी लक्ष्मीबाई स्व-संरक्षण पथकाची स्थापना

जालना/प्रतिनिधी – दिवसेंदिवस महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे, जनता केवळ निषेध मोर्चे काढून वेळ मारून नेत आहे, परंतु हे कुठेतरी थांबवण्याकरिता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याने देवगिरी इंग्लिश स्कूल च्या अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा. गायत्री सोरटी यांच्या नेतृत्वाखाली महिला व मुलींना स्व-संरक्षनाची कला शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण …

Read More »

सरकार शाळा बंद करणे तुमचे काम नाही! कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे म्हणजे गोरगरिबांना शिक्षण नाकारणेच होय.

 वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय बंद करण्याची तयारी शासनाने चालवली आहे.  या विरोधात जनमत तापू लागले तेंव्हा राज्यातील एकही शाळा बंद होणार नसल्याची सारवासारव सरकार मधील शिक्षण खात्याचे मंत्री करू लागले आहेत! मग वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती आणि या शाळा बंद करण्याची काय तयारी करण्यात …

Read More »

गूड मॉर्निंग वॉक ग्रुप व के पी एम सी वॉक ग्रुप तर्फे मध्य प्रदेशातील रेल्वे चे काम करणाऱ्या मजुरांना दिवाळी भेट

जालना : जालना येथे रेल्वे चे काम चालू आहे, त्यामध्ये नवीन रुळ टाकण्यात येत असून सिमेंट चे स्लीपर बदलण्याचे काम चालू आहे सदर काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील मजूर कामे करीत आहेत. सध्या दिवाळी सनाचे दिवस असून सगळीकडे दिवाळी सणाची तयारी चालू आहे, त्या अनुषंगाने के पी एम सी व गूड …

Read More »

युथ विंगजमात इस्लामी हिंद जालना तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – पृथ्वीवरती वरील सर्व मानव एकाच पालकांची संतान आहेत रक्तात जात नसते जेव्हा. माणसाला रक्ताची गरज असते तेव्हा तो त्याची जात बघत नाही तसेच डॉक्टर त्याची जात विचारात नाहीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानवता सेवेचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन जमात ए इस्लामी हिंद जालना चे सचिव सय्यद शाकीर …

Read More »

डोंगरदिवे वधू-वर सूचक केंदाच्या वतीने वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

जालना (प्रतिनिधी) ः डोंगरदिवे वधू-वर सूचक केंदाच्या वतीने औरंगाबाद  शाखेच्या वतीने जालना शहरामध्ये बौध्द वधु-वर परिचय मेळाव्याचे रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दिपक हॉस्पीटल समोर, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास औरंगाबाद येथील सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक नारायण येरेकर, डॉ. कविता भगवान अंभोरे, …

Read More »
error: Content is protected !!