Breaking News

साहित्य

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

“रत्न गीतार्या” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

धायरी, पुणे-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) रेल्वे मध्ये नोकरी करताना दौंड येथील नेने चाळीत राहिलेले गोपाळ शंकर वैद्य( अक्कलकोटकर )यांनी भगवतगीतेचा आर्यावृत्तामध्ये केलेला भावानुवाद रत्नगीतार्या नावाने त्यांचे सुपुत्र सेवानिवृत्त स्टेशन मास्तर श्री किशोर वैद्य यांनी प्रकाशित केला. सिल्व्हर पेटल्स धायरी येथील सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन माजी बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्ष, समिक्षक, संत साहित्य …

Read More »

मन प्रसन्न करणारी हिंदू संस्कृती – डॉ.संजय उपाध्ये

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) मन प्रसन्न करणारी सनातन हिंदू ही एकमेव संस्कृती आहे. या संस्कृतीला संस्थापक नाही. ठरवून दिलेला एक धर्मग्रंथ नाही. वर्षानूवर्षे धर्म ग्रंथावर अनेकजण आपली मते मांडतात. नवीन पुस्तके काढतात. असे अन्न संस्कृतीत होत नाही. त्यामुळे बदलत्या जगानुसार बदलणारी हिंदू सनातन संस्कृती आहे. मन प्रसन्न करणारी हिंदू …

Read More »

सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे (ता.इंदापुर जि.पुणे )येथे संपन्न

-प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर अतिथी मंगल कार्यालय , अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरूवातग्रंथ दिंडी ने झाली.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचे पूजन संमेलनाध्यक्ष लोककवी सीताराम नरके यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले .सोबत संमेलनकार्याध्यक्ष रानकवी जगदीप वनशिव, प्रमुख पाहुण्या कवयित्री दीपिका कटरे (वृत्त निवेदिका), जयश्री सोनवणे, पत्रकार भारत कवितके , डॉ …

Read More »

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेत 800 स्पर्धकांचा सहभाग

प्राधिकरण- निगडी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे पिंपरी-चिंचवड व निगडीमधील पाच विभागात घेण्यात आलेल्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत यंदा 800 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेत विक्रम नोंदविला. यातून अंतिम फेरीत पोहोचलेल्या 151 जणांची अंतिम फेरी रविवारी झाली. सहा गटात झोलेल्या स्पर्धेत आयुष आफळे, मनस्वी अत्रे, मनस्वी देशपांडे, आराध्या हांडे, कृष्णा …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान वास्तव्यावर आधारित “धन्य ती बंदिशाळा” एकांकिका सादर”

निगडी प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निगडी नगर, देहू गटातर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शब्दरंग कला साहित्य कट्टा तर्फे दिनांक-१५ऑगस्ट२०२३ रोजी “धन्य ती बंदिशाळा” एकांकिकेचे रुपी नगर, दक्षता गणपती मंदिर ,तसेच परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर स्केटिंग हॉल प्रबोधनकार ठाकरे मैदान,यमुनानगर, निगडी या दोन्ही ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. रूपी नगर …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्वर संध्या मध्ये श्रोते सूर चिंब

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) आज दिनांक 28 जुलै 23 रोजी स्वरसंध्या हा हिंदी मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम माऊली उद्यान , प्राधिकरण येथे सादर झाला. श्री अविनाश पाठक यांना प्रति किशोर कुमार म्हणतात हे त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून सिद्ध केले. सौ विदुला आरेकर यांनीही अतिशय गोड आवाजात भक्ती गीते व हिंदी …

Read More »

मैत्र जीवांचे राज्यस्तरीय काव्य मैफिल संपन्न

निगडी प्राधिकरण, पुणे- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) मैत्रीचा सातबारा मैत्र जीवांचे भव्य राज्यस्तरीय काव्य मैफिल शब्दप्रभूनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. काव्यमैफिलीचे उद्धाटन प्रा हनुमंत धालगडे सर यांच्या शुभ हस्ते झाडांला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. राज्यस्तरीय काव्य मैफिलचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण हेंबाडे (मंगळवेढा डोंगरगाव ) यांनी भूषविले प्रमुख …

Read More »

साहित्य सम्राट ची श्रावण सहल काव्यसरींनी चिंब

निगडी,प्राधिकरण-(प्रतिनिधी) साहित्य सम्राट पुणे संस्थेकडून माय मराठीच्या सेवेसाठी आणि संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. यावेळी संस्थेने सदाबहार सहपरिवार साहित्यिक श्रावण सहल या उपक्रमाचे आयोजन शहीद सुखदेव राजगुरू जन्मस्थान, शंभू महादेव डोंगर, चासकमान धरण आणि सॊमेश्वर मंदिर या ठिकाणी केले होते. दिवसभर साहित्यिकांनी निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेतला. सर्वांनी यावेळी …

Read More »

प्राधिकरणात स्वानंदचा पाऊस बरसला

प्राधिकरण निगडी (प्रतिनिधी) – प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातील स्वानंद संघाने , ” पावसाचा एक वेगळाच आविष्कार ” तुकाराम बागेत सादर केला. विनंती माझी पयोधराला शांतवी जगताची तृषा!! पुष्पा नगरकर यांनी लिहिलेल्या व उमा इनामदार व मालती केसकर यांनी गायलेल्या या ईशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पुष्पा नगरकर लिखित “पाऊस नक्षत्रांचा ” …

Read More »

अशी मने जिंकणाऱ्या कविता असाव्या – सुवर्णा पवार

हडपसर पुणे/प्रतिनिधी – कविता कशा लिहाव्या, कशा शब्दबद्ध कराव्या, त्या सादर कशा कराव्या आणि कविसंमेलनाचे उत्कृष्ट निवेदन कसे करावे. हे आजच्या पिढीने साहित्य सम्राटच्या कवी कवयित्री कडून निश्चित ऐकले पाहिजे. नाहीतर इतर ठिकाणी हा बाबा कधी खाली बसतोय असे वाटत असते. असे मत अध्यक्षस्थानी असलेल्या मुंबईच्या जेष्ठ कवयित्री पवार यांनी …

Read More »
error: Content is protected !!