Breaking News

साहित्य

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

सावली कादंबरीचे प्रकाशन संपन्न

पुणे-(प्रतिनिधी) – साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स, काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि देव परिवार, पुणे यांच्या वतीने लेखक श्री. यशवंत देव लिखित सावली या कादंबरीचा प्रकाशन सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासनाचे मा. सहसंचालक श्री.सुभाष थोरात, उद्घाटक म्हणून श्री राजा …

Read More »

कवी विनोद अष्टुळ यांचा सहकार शिबिरात गौरव

प्रतिनिधी – साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे राबवणारे Sapact Pvt, Ltd ने सत्तांतर की स्थित्यंतर या विषयावरील संचालक प्रशिक्षण शिबिर बेसिलिका हॉटेल लोणावळा येथे आयोजित केले होते. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित पतसंस्थांचे संचालक मोठ्या संख्येने हजर होते. पतसंस्थांची स्थिती, प्रगती, शिस्त आणि जबाबदारी अशा गोष्टी सकारात्मक कृतीने पार पाडण्याचे तंत्र उत्साही …

Read More »

“ती भंगली मने आज फाटके आभाळ ” साहित्य सम्राट कवी विनोद अष्टुळ

हडपसर, पुणे-(प्रतिनिधी) “शब्द, साहित्य आणि समाज यांना जोपासण्याची, संवर्धन करण्याची आणि योग्य दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी कवी आणि साहित्यिकांची आहे. आज तरुण सुज्ञान, स्व:कर्म आणि सुभक्ती या पासून कोसो दूर गेलेला आहे. त्यामुळे साहित्यातून सत्यशोधक विचारांचा जागर सातत्याने होणे आवश्यक आहे. कवी,गझलकारांनी अतिजलद प्रसिद्धीमागे न धावता, व्याकरणाचा बाऊ न करता …

Read More »

जाणीव प्रकाशन, नवी मुंबई चा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

वाशी, नवी मुंबई (प्रतिनिधी) – दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी योगविद्या, सेक्टर ९, वाशी येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. जाणीव प्रकाशन, कोकण मराठी साहित्य परिषद, आगरी विकास साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार श्री. ए. के. शेख होते. नाटककार, कादंबरीकार, कवी …

Read More »

शब्दरंग कला साहित्य कट्टा चा द्वितीय वर्धापनदिन साजरा

प्राधिकरण निगडी – कला आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शब्दरंग साहित्य, कला कट्टा संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. कॅप्टन कदम सभागृह,सावरकर सदन निगडी येथे हा कार्यक्रम पार पडला. नटराज प्रतिमा , स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतमाता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. गणेश वंदना आणि प्रार्थना झाल्यावर शब्दरंगचे …

Read More »

भाषा गौरवदिन साहित्य वाचून झाला पाहिजे – काव्य सम्राट मा. विनोद अष्टुळ

हडपसर-(प्रतिनिधी)”लेखक, कवी आपल्या कथा,कविता आणि गझल इत्यादी साहित्य कलांचे सादरीकरण करण्यासाठी राज्यभर संमेलने करत असतात. आज फक्त सामाजिक माध्यमातून प्रसिद्धी मिळवताना ते दिसत आहेत. इतरांचे विविध साहित्य वाचून प्रेरणा घेणे तसेच नवोदितांना प्रोत्साहित करणे राहिले नाही. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव दिन हा आपण रोजच साहित्यांच्या सन्मानाने केला पाहिजे. तोही आपल्या …

Read More »

“कविता म्हणजे माझा ध्यास आहे, श्वास आहे. आजारात कविता संजीवनी आहे “-बाबू डिसोजा

स्वारगेट, पुणे- साहित्य सम्राट या संस्थेचे१५७ वे कविसंमेलन दलित स्वयंसेवक संघ मुख्यालय नेहरू स्टेडियम पुणे येथे जेष्ठ कवी बाबू डीसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्यावेळी अध्यक्षीय भाषणात त्यांनी वरीलप्रमाणे विचार मांडले. साहित्य सम्राट पुणे ही संस्था सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते. साहित्य संवर्धनाच्या उपक्रमातील शब्द गोड दिवाळी हा बहारदार कार्यक्रम …

Read More »

रामचंद्र देखणे हे आधुनिक संत होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.”-शिवाजीराव शिर्के . अध्यक्षीय भाषण

प्राधिकरण-कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड साहित्य मंच आणि शब्दरंग साहित्य कट्टा या संस्थांनी मिळून डाॅ. देखणे सरांच्या श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी, रामचंद्र देखणे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. मान्यवरांनी आपल्या भाषणात श्रध्दांजली अर्पण करताना आपले मनोगत व्यक्त …

Read More »

तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेत जिजाऊ हायस्कूल शेलगाव सर्वव्दितीय…!

शेलगाव : येथील जिजाऊ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ग.शि.अ., पंचायत समिती, जालना तर्फे आयोजित तालुकास्तरीय हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर वादविवाद स्पर्धेत तालुक्यातुन सर्वव्दितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, बदनापूर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी नारायण कुमावत, अधिव्याख्याता डॉ. …

Read More »

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी पुरस्कार

नवी दिल्ली, 24 : प्रसिध्द लेखिका संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ आज जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष 202२ च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या …

Read More »
error: Content is protected !!