Breaking News

साहित्य

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालन्यात एआयएमआयएमच्यावतीने भव्य तिरंगा रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश मजबुत- शेख माजेद

जालना । प्रतिनिधी – भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या औचित्याने जालना शहरात एमआयएम पक्षाच्यावतीने सोमवार (दि 15) रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीत सुमारे पाचशे दुचाकींचा सहभाग होता. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश …

Read More »

प्रज्ञा दया पवार यांना ‘ ‘दुःखी ‘राज्य काव्य तर रेखा बैजल यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित { कवितेचा पाडवा कार्यक्रमात होणार गौरव }

जालना ( प्रतिनिधी) : येथील कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्‍चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्य काव्य पुरस्कार डॉ. प्रज्ञा दया पवार यांना जाहीर झाला असून सिद्धहस्त लेखिका रेखा बैजल यांना साहित्य क्षेत्रातील समग्र योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.कवितेचा …

Read More »

जिल्हा कॉग्रेसतर्फे शनिवारी दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीतर्फे दि. 13 नोव्हेंबर शनिवार रोजी जालना शहरात दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली. शहरातील मशिन हॉस्पीटल समोर असलेल्या मधुर बंकट हॉलमध्ये शनिवारी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री तथा …

Read More »

राष्ट्र संत गाडगेबाबा जयंती विविध उपक्रमांनी साजरी

जालना (प्रतिनिधी) ः  राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अन्नदान, वृक्षारोपन आदी कार्यक्रमांनी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गोरगरीबांना अन्नाचे पाकीट वाटप करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधुन परिट धोबी समाजाच्यावतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता. यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपनाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. स्वच्छतेवर भर देणार्‍या …

Read More »

संस्कार प्रबोधिनी विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा कुसुमाग्रज सभागृहाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने शहर दुमदूमले

जालना,दि.२७ (प्रतिनिधी) येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. कैलास इंगळे, डॉ. प्रा. सुहास सदाव्रते, संस्थेचे सुरेश कुलकर्णी यांनी दिंडी उदघाटन करुन वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.  प्रारंभी विद्यार्थ्यांनी भाग्यनगर परिसरात ग्रंथ दिंडी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या …

Read More »

जालन्यात आज महात्मा फुले गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रम

जालना/प्रतिनिधी जालना शहरात कोरोना काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरविणार्या दानशुरांचा महात्मा  ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी  महात्मा  ज्योतीबा फुले गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती माँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी दिली. 11 एप्रिल रोजी जालना नगर पालिकेच्या प्रांगणात सकाळी 11.11 वाजता आयोजित या कार्यक्रमात रेल्वमंत्री ना.रावसाहेब …

Read More »

कै.श्रीमंतराव मुंढे आंतर महाविदयालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालयात भारतीय स्वातंत्रयाचा अमृतमहोत्सव व भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त कै.श्रीमंतराव मुंढे वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. उदघाटन समारंभाचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नारायणराव मुंढे,प्रमुख उपस्थिती मा.प्रा.सत्संग मुंढे, उपाध्यक्ष भ.शि.प्र.म., मा.सुघोष मुंढे सचिव,भ.शि.प्र.मंडळ गेवराई, मा.अरविंदराव मुंढे, सहसचिव,भ.शि.प्र.मं., प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके, डॉ.सोमीनाथ खाडे यांनी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके यांनी …

Read More »

नाशिक येथे विद्रोही साहित्य संमेलन। समारोपास राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती

जालना ( प्रतिनिधी) :नाशिक येथे  पंधरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दि. 04 व 05 डिसेंबर रोजी होत असून समारोप सञात जालना येथील नागसेन ग्रंथालयाचे संचालक राजेश राऊत हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. जालना जिल्ह्यातील फुले – शाहू- आंबेडकर चळवळीतील लेखक, कवी, पदाधिकारी, कार्यकर्ते ,परिवर्तनवादी विचारधारेच्या अनुयायांनी संमेलनास उपस्थित रहावे. असे …

Read More »

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समिती 2022 ची कार्यकारिनी जाहिर

अध्यक्षपदी शंकर सातपुते तर कार्याध्यक्षपदी पांडूरंग शिंदे जालना (प्रतिनिधी) ः क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समिती 2022 ची कार्यकारिनी दि. 26 मार्च शुक्रवार रोजी अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी शंकर सातपुते तर कार्याध्यक्षपदी पांडूरंग …

Read More »

आंबा पचकन् पिचकारी मारते.. $$$ कविसंमेलन: सामाजिक वास्तव, व्यथा अन् दिशा

जालना (प्रतिनिधी) : ” पुढच्या वेळी चांगली सर्व्हिस दिली तर, बक्षीस देईल असं प्रत्येक वेळी म्हणणारा तो आठवला की…. आंबा पचकन् पिचकारी मारते पानांची अंबाबाई कडे जाणाऱ्या देवळाच्या वाटेवर….! “ श्रध्देच्या ठिकाणी होणारी कुकर्म, तरुणाईच्या डोक्यात बिंबवली जाणारी हिंसा, गर्भातील स्ञी अर्भकाची गांधारी होण्याची इच्छा,समाजाने नाकारलेला वर्गात क्रांतीची मशाल घेऊन …

Read More »
error: Content is protected !!