जालना ( प्रतिनिधी) :नाशिक येथे पंधरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दि. 04 व 05 डिसेंबर रोजी होत असून समारोप सञात जालना येथील नागसेन ग्रंथालयाचे संचालक राजेश राऊत हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. जालना जिल्ह्यातील फुले – शाहू- आंबेडकर चळवळीतील लेखक, कवी, पदाधिकारी, कार्यकर्ते ,परिवर्तनवादी विचारधारेच्या अनुयायांनी संमेलनास उपस्थित रहावे. असे …
Read More »