Breaking News

Tag Archives: Swatantryacha Suwarn Mahotsav

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा मध्ये मुर्गी तलाव शाळेचे यश

जालना येथील मुर्गी तलाव परिसरातील नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जालना भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेद्वारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित विविध स्पर्धेत यश प्राप्त केले. बुलबुल विभागात चित्रकला स्पर्धेत ऐमन असगर शेख हीने तृतीय क्रमांक प्राप्त केला . बुलबुल विभागात देशभक्ती गीत गायन स्पर्धेत उम्मे कुलसुम …

Read More »

अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंगा वाटप कार्यक्रम संपन्न

बदनापूर पोलीस ठाण्यात प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्यावतीने अमृत महोत्सव निमित्त तिरंगा वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे. आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 शुक्रवार रोजी शहरातील नागरिकांना आमदार नारायण कुचे, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गटविकास अधिकारी श्रीमती राठोड मॅडम आणि नगराध्यक्ष जगन्नाथ बारगाजे, उपनगराध्यक्ष शेख समीर यांच्या …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ समारोहास सुरुवात

• शालेय विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठरले लक्षवेधी • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतीक समारोहाची सुरुवात परभणी,(जिमाका)दि.11: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ या सांस्कृतीक समारोहाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात, जयघोषाने शेकडो हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात …

Read More »

“घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त पोलीस प्रशिक्षणार्थींची दौड व वाहन रॅली संपन्न

जालना, दि. 10 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अृमत महोत्सवांतर्गत “घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीची जालना शहरात अमृत महोत्सवी दौड, वाहन रॅली संपन्न झाली. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये उपप्राचार्य श्रीमती पी. डी. यादव, पोलीस निरीक्षक एच. पी. नांदेडे, पोलीस उपनिरीक्षक आय. …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  सांस्कृतिक स्पर्धांचे थाटात उदघाटन, दि. 12 ऑगस्टपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन जालना दि. 10 (जिमाका) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या जिल्हयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. विदयार्थ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी …

Read More »
error: Content is protected !!